POMP – Official Season One – Ep. 1 Flechazo

नमस्कार… आत्तापर्यंत तुम्ही अनेक फूड शो पाहिले असतील पण कधी रेस्टरॉंटची गोष्ट ऐकलीये का? नाही ना? मग तुम्हाला आमचा शो नक्की आवडेल… घेऊन येतोय दीप्ती देवी निर्मित, अंगद जोशी फोटोग्राफी प्रस्तुत नऊ एपिसोड ची वेबसिरीज : पॉम्प ऑफिशियल अर्थात पुणे ऑन माय प्लेट, ऑफिशियल… हा त्याचा पहिला एपिसोड…

– टीम पॉम्प ऑफिशियल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!